Pre-Matric Scholarships Yojana : 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार 8000 रुपये, पालकांनो आजच अर्ज करा..,
Pre-Matric Scholarships Scheme 2026 :- जर तुमच्या घरात देखील इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणारे मुले असतील आणि तुम्ही एससी प्रवर्गातील असाल किंवा तुमचे काम अस्वच्छ आणि धोकादायक व्यवसायाचे असेल म्हणजेच जसे की तुम्ही जर सफाई कामगार असाल कातडी कमावणारे तसेच कचरा वेचणारे किंवा इत्यादी कोणतीही कामे करत असाल तर सरकारकडून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी … Read more