प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना : 9वी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 75,000 हजार रुपये स्कॉलरशिप; येथून थेट लिंकद्वारे करा अर्ज..,

PM Yashasvi Scholarship Yojana

PM Yashasvi Scholarship Yojana 2025 :- विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील कधी ना कधी अवकाशामध्ये उंच भरारी घेण्याचं स्वप्न पाहिलाच असेल पण अनेकदा परिस्थिती अशी असते की आपल्या पंखांमध्ये बळ असून सुद्धा केवळ आर्थिक अडचणींमुळे ही भरारी घेता येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या महागाईच्या काळामध्ये शिक्षण शाळेची फी तसेच इतर खर्च या गोष्टींचा जर विचार … Read more