लाडक्या भावांना मिळणार 15,000 रुपये : नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात जमा; मोदी सरकारने आणली ‘ही’ खास योजना, इथे वाचा कसा करायचा अर्ज..,
PM Viksit Bharat Rozgar Yojana (PM-VBRY) :- सर्वांना नमस्कार, भारत सरकारने १ ऑगस्ट २०२५ पासून प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना सुरू केली आहे, जी पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देईल. १ ऑगस्टपासून देशात अनेक नवीन आर्थिक नियम लागू होत आहेत. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाची घोषणा तरुणांसाठी आहे. भारत सरकारने ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार … Read more