📲 प्रधानमंत्री फ्री मोबाइल योजना : महिलांना खरंच Free Smartphone मिळणार का? इथे वाचा Viral Message ची Reality! – काय आहे योजना..,

prime minister free mobile scheme

PM Mobile Yojana : नमस्कार लाडक्या बहिणींनो आज-काल social media माध्यमातून अनेक प्रकारच्या fake news पसरवल्या जात आहेत आता अशा खोट्या बातम्यांच्या जाळ्यात अडकून अनेक लोक ऑनलाईन स्कॅम तसेच फ्रॉडचे बळी ठरतात. आणि आता cyber thugs आणि क्रिमिनल्स लोकांना फसवण्याकरिता थेट सरकारी योजना चा गैरवापर अगदी मोठ्या पद्धतीने करत आहेत. आणि अशातच नवीन वर्षामध्ये एक … Read more