PDCC Bank Bharti 2025 : पुणे जिल्हा बँकेत ४३४ पदांची मेगा भरती; वेतन – 30,000 मिळेल, सरकारी नोकरीसाठी येथे करा अर्ज..,
PDCC Bank Recruitment 2025 ;- नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अंतर्गत “लेखनिक” पदांच्या 434 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२५ आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज … Read more