Donkey Farming Scheme 2026 : नोकरी सोडा, गाढवं पाळा; सरकारकडून मिळतील 50 लाख, NML स्कीम, कसा घ्यायचा योजनेचा फायदा? जाणून घ्या..,

Donkey Farming Scheme

अनेकदा नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर हॉटेल, एखादा गाडी किंवा कारखाना सुरु करण्याचे विचार डोक्यात येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आता गाढव पालन करुनही तुम्ही करोडपती होऊ शकता. केंद्र सरकारने गाढव पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) एक मोठी योजना सुरू केली आहे. याद्वारे गाढव पालन करणाऱ्याला तब्बल ५० लाख … Read more