Mukhyamantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज सुरू; 65 वर्षाच्या व्यक्तींना 3000 रुपये मिळणार, येथे आत्ताच करा अर्ज..,

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2025 :- सर्वांना नमस्कार, राज्यात समाजकल्याण विभागाने जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये यासाठी ४८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, वृद्धावस्थेमुळे ज्यांना ऐकण्यात, दिसण्यात आणि चालण्यात अडचणी येतात, अशा ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, … Read more