Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 394 पदांची भरती सुरु; 10वी पास उमेदवारांना संधी- येथे करा अर्ज..,

Ministry of Home Affairs

Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सुरक्षा सहाय्यक” पदांच्या एकूण 394 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती … Read more