MSSC Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती सुरू; वेतन – 45,000 मिळेल, नोकरीसाठी इथे त्वरित करा अर्ज!
Maharashtra State Security Corporation Bharti 2025 :- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुख्यालय मुंबई अंतर्गत “सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी” पदांची 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२५ आहे., MSSC Recruitment 2025 या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या … Read more