MSC Bank Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत शिपाई, ड्रायव्हर, व इतर पदांची भरती; येथे जाहिरात वाचून अर्ज करा..,
Maharashtra State Cooperative Bank, MSC Bank Recruitment 2025 :- सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “ज्युनिअर श्रेणी अधिकारी, असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई” पदांच्या एकूण 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण … Read more