लाडकी बहीण योजना : 26 लाख अपात्र लाडक्या बहिणींची जिल्हास्तरीय छाननी सुरू, आता कारवाई होणार; अदिती तटकरेंची माहिती; तुमच काय होणार इथे पहा..,
Ladki Bahin Yojana Scrutiny : लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वाधिक बोगस लाभार्थी हे पुणे जिल्ह्यातील असून ती संख्या दोन लाख चार हजार इतकी आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 26 लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी सुरू … Read more