लाडक्या बहिणींनो, e-KYC केलीत? तरीही तुमचा हफ्ता थांबणार, योजनेतील सरकारचा नवीन नियम वाचलात का? ही 7 कारणे तुमचे पैसे बंद करणार..,
Ladki Bahin Yojana eKYC Government Scheme :- महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. काहींनी ही प्रक्रिया मोबाईलवरून, तर काहींनी सीएससी केंद्रांद्वाच्या मदतीने किंवा बँकेत जाऊन केली. मात्र आता सरकारने नवीन निर्देश जारी करत काही महिलांचा लाभ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे कौटुंबिक उत्पन्नाची अट हा महत्वाचा … Read more