पोस्ट ऑफिस भरती : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) भरती; पगार – 25,000 महिना, ऑनलाइन (ई-मेल) द्वारे 5 मिनिटांत करा अर्ज..,
India Post Payments Bank Bharti 2026 :- नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “हिंदी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2025 आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री … Read more