NextGen Scholarship 2025 : या मुला-मुलींना मिळणार 15000 रुपये, येथे आत्ताच घरबसल्या मोबाईलवरून करा अर्ज..,

NextGen Scholarship 2025

NextGen Edu Scholarship Program 2025-26 :- नमस्कार मित्रांनो, इयत्ता अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी जर तुम्ही 2025 मध्ये दहावी पास झाल्यानंतर इयत्ता अकरावीला ऍडमिशन घेतलं असेल आणि तुमची परिस्थिती गरिबीची असेल तर तुम्हाला NextGen Edu Scholarship Program 2025-26 मार्फत 15 हजार रुपये स्कॉलरशिप मिळू शकते. तर तुम्हालाही स्कॉलरशिप पाहिजे असेल तर आवश्यक कागदपत्रे पात्रता … Read more