Forest Department Bharti 2025 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत मुंबई येथे नवीन भरती सुरू; पगार 35,000 मिळेल, इथे जाहिरात वाचून अर्ज करा..,
Maha Forest Department Mumbai Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, वन विभाग Forest Department मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत “निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी” पदाची 03 रिक्त भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2025 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. … Read more