BMC Recruitment 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती अर्ज सुरू; वेतन – 69,000 महिना, फक्त मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा..,
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2026 :- नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “प्रयोगशाळा सहाय्यक “ पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ जानेवारी २०२६ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे., … Read more