BARTI Arthasahayya Yojana : या विद्यार्थ्यांना मिळणार ५०,००० रुपये अर्थसहाय्य; इथे वाचा कसा करायचा अर्ज..,

BARTI Arthasahayya Yojana

BARTI Arthasahayya Yojana 2025 : सर्वांना नमस्कार, या लेखात आपण या “बार्टी अर्थसहाय्य योजना (BARTI Arthasahayya Yojana)” विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेली एक महत्त्वाची शासकीय संस्था आहे. बार्टीकडून दरवर्षी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना, प्रशिक्षण, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य दिले जाते. विशेषतः स्पर्धा … Read more