Bank of Baroda Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 2700 जागांसाठी भरती; स्टारटिंग 15,000 पगार, येथे 5 मिनिटांत लिंकद्वारे अर्ज करा..,

Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 :- सर्वांना नमस्कार, बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “अप्रेंटिस” पदाची 2700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. पदाचे नाव – अप्रेंटिस / “Apprentice” पदसंख्या –  एकूण 2700 जागा पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर वाचा पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 अप्रेंटिस 2700 Total 2700 शैक्षणिक पात्रता … Read more