Essential kit Yojana : बांधकाम कामगारांना मोफत अत्यावश्यक संच लाभासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? 10 नवीन वस्तु मिळणार, जाणून घ्या सविस्तर !
राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर समाजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. पण या कामगारांचे जीवन अनेकदा असुरक्षित आणि अनिश्चिततेने भरलेले असते. त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे — “अत्यावश्यक वस्तूंचा संच योजना (Atyavashyak Vastu Sanch – Essential Kit)”. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरातील आवश्यक वस्तूंचा एक मोफत संच (Atyavashyak … Read more