आरोग्य विभाग भरती 2025 : नाशिक आरोग्य विभाग अंतर्गत भरती सुरू; पगार – 1 लाख 25 हजार मिळेल, सरकारी नोकरीसाठी येथे करा अर्ज..,
Arogya Vibhag Nashik Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक अंतर्गत “मुत्रपिंड विकार शस्त्रक्रिया विशारद, मुत्रपिंड उपचार भिषक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 सप्टेंबर 2025 आहे., या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण … Read more