Aavadel Tethe Pravas Yojana : तिकीट बुकिंगची कटकट नाही! एका पासमध्ये फिरा महाराष्ट्रभर, एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना!

Aavadel Tethe Pravas Yojana

Aavadel Tethe Pravas Yojana 2025 :– प्रवास करणं ही आपल्यातील बहुतेक जणांची आवड असते. नवीन ठिकाणं पाहणं, वेगवेगळे अनुभव घेणं आणि त्या प्रत्येक प्रवासातून काहीतरी शिकणं यात एक वेगळीच मजा असते; पण अनेकदा आपली इच्छा असूनही, तिकीट आरक्षण, प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि बसेसचा अभाव अशा अडचणींमुळे ही आवड पूर्ण होत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य … Read more