8 वी पास साठी बँकेत नोकरी : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहमदनगर अंतर्गत भरती; पगार- 20,000 मिळेल, इथे आत्ताच करा नोंदणी..,
Central Bank Of India Ahmednagar Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहमदनगर अंतर्गत “प्राध्यापक, परिचर आणि पहारेकरी सह – माळी” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2025 आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहमदनगर अंतर्गत 8वी पास उमेदवारांची भरती या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक … Read more