VJNT Business Loan Scheme : हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज; असा करा अर्ज..,
VJNT Business Loan Scheme 2025 : सर्वांना नमस्कार, आपल्या आजू बाजूला बरेच लोक सुशिक्षित असून सुद्धा त्यांच्याकडे नोकरी नाही, म्हणून काही लोक व्यवसाय करण्याचे धाडस करतात; परंतु व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. व्यवसायासाठी पैसे कुठुन आणायचे? किंवा कर्ज घेतल्यास (business loan scheme) त्याचे व्याज कसे भरायचे? असे असंख्य प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतात आणि त्यामुळे बरेच लोक … Read more