अंगणवाडी सेविका भरती : १२ वी पास महिलांसाठी “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती; इथे जाहिरात वाचून अर्ज करा..,
Ratnagiri Anganwadi Recruitment 2026 :- सर्वांना नमस्कार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी रत्नागिरी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2026 आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती … Read more