नवी मुंबई महानगरपालिका भरती : १२ वी पाससाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य विभागात नोकरी; पगार – १८,००० रुपये, येथे आत्ताच अर्ज करा..,
नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “बहुउद्देशीय कर्मचारी” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२५ आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज … Read more