10th /12th Pass Scholarship : १०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती, असा करा तुमचा अर्ज..,
10th / 12th Pass Scholarship 2025 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या एका विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदत … Read more