Niradhar Yojana Vadhiv Anudan : आत्ता या लाभार्थ्यांना 1500 एवजी मिळणार 2500 रुपये; इथे पात्रता / कागदपत्रे वाचून अर्ज करा..,
Sanjay Gandhi Niradhar Yojana Vadhiv Anudan New Update : सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र शासन समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी विविध योजना राबवते. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना (Niradhar Yojana Vadhiv Anudan) वाढीव अनुदान. याअंतर्गत दिव्यांग, निराधार, वृद्ध, विधवा महिला आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लाभार्थ्यांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. पूर्वी या … Read more