शिलाई मशीन योजना 2025 : जिल्हा परिषद अंतर्गत शिलाई मशीन अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु; येथे आत्ताच करा अर्ज..,

Silai Machine Yojana

ZP Silai Machine Yojana Maharashtra 2024-25 :- सर्वांना नमस्कार, जिल्हा परिषद योजना अंतर्गत ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन योजना अनुदान सुरु झाली असून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी दिनांक ३० जुलै … Read more