Shabari Adivasi Gharkul Yojana : शबरी आदिवासी घरकुल योजना – लाभार्थी पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना; इथे वाचा कसा मिळेल लाभ..,

Shabari Adivasi Gharkul Yojana

Shabari Adivasi Gharkul Yojana 2025 : सर्वांना नमस्कार, आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे असे या शबरी आदिवासी घरकुल (Shabari Adivasi Gharkul Yojana) योजनेचे स्वरूप आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना – … Read more