Ladki Bahin Yojana : वडील अन् पती नसलेल्या लाडक्या बहिणींना E-KYC साठी शासनाची विशेष सुविधा; 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी लागणार ‘ही’ कागदपत्रे..,
Ladki Bahin Yojana E-KYC : राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, आता अशा महिलांसाठी शासनाने विशेष सुविधा सुरू करून … Read more