पोस्ट ऑफिस भरती : मेल मोटर सेवा अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार – 19,900 मिळेल, येथे आजच करा अर्ज..,

IMG 20260107 WA0035

Mail Motor Services Bharti 2026 :- नमस्कार मित्रांनो, मेल मोटर सेवा अंतर्गत “कर्मचारी कार चालक” पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२६ आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. … Read more