माझी कन्या भाग्यश्री योजना : १ मुलगी असेल तर 50,000 मिळणार, २ मुली असतील तर 25,000 रुपये, सुधारित योजनेसाठी इथे पहा कसा करावा अर्ज..,

majhi kanya bhagyashree yojana 2025

majhi kanya bhagyashree yojana 2025 :- सर्वांना नमस्कार, मुलींचा जन्मदर वाढवणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे ,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे ,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे यासाठी दिनांक 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आलेली “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना अधिक्रमित करुन “ माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना “ दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून ज्या … Read more