WCD Daman Bharti 2025 : महिला आणि बाल विकास विभागात 108 जागांची भरती; परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी; येथे वाचा जाहिरात..,
WCD Daman Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, महिला आणि बाल विकास विभाग दमण अंतर्गत “डीसीपीओ, प्रोग्राम ऑफिसर – एसएआरए, लिंग विशेषज्ञ – एसएचईडब्ल्यू, ऑफिस-इनचार्ज अधीक्षक -सीसी, केंद्र प्रशासक ओएससी, कायदेशीर सह प्रोबेशन ऑफिसर आणि इतर विविध पदे” पदांच्या एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची … Read more