महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना : महिलांना या योजनेतून मिळणार २ लाख ३२ हजार रुपये; इथे पहा कसा घ्यायचा लाभ..,

Mahila Samman Savings Certificates 2025

Mahila Samman Savings Certificates 2025 : नमस्कार मित्रांनो, वित्त मंत्रालयाने वर्ष 2023 साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी  राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या स्मरणार्थ या योजनेची घोषणा केली होती. मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या … Read more