१२ वी पासवर वन विभागात नोकरी : महाराष्ट्र वन विभाग सातारा अंतर्गत भरती; वेतन – 60,000 मिळेल, इथे आत्ताच भरा फॉर्म..,

Van Vibhag Satara Recruitment

Van Vibhag Satara Recruitment 2026 :- नमस्कार मित्रांनो, सातारा वन विभाग अंतर्गत वन्यजीव वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, फिरते पशुवैदयकीय पथक कामी प्राणी रक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2026 आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर … Read more