ST महामंडळ भरती 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळ भरती; पात्रता – 10वी पास, येथे लगेच करा अर्ज आणि नोकरी मिळवा..,
MSRTC Chhatrapati sambhaji nagar Recruitment 2026 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग अंतर्गत “अप्रेंटिस” पदाची एकूण १८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2026 आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली … Read more