महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती : आरोग्य अभियानांतर्गत 1974 जागांसाठी अर्ज सुरू; पगार 25,000 मिळेल, येथे आत्ताच करा नोंदणी..,
National Health Mission CHO Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत “समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO” पदांच्या 1974 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ आहे. पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO / Community Health Officer पदसंख्या – एकूण … Read more