BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 610 जागांसाठी भरती; पगार – 40,000 मिळेल, येथे भरा फॉर्म..,

BEL Recruitment 2025

BEL Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी इंजिनिअर-I पदांसाठी (BEL Bharti 2025) 610 जागांसाठी भरती सुरू आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता-I” पदांच्या एकूण 610 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more