बालिका समृद्धी योजना :  मुलीच्या जन्मापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंत महत्वाची योजना; इथे योजनेचा अर्ज डाउनलोड करा..,

-information-about-the-balika-samriddhi-yojana

balika samriddhi yojana 2025 :- सर्वांना नमस्कार, सरकारने बालिका समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे आणि बालविवाहासारख्या वाईट प्रथांपासून त्यांचे संरक्षण करणे आहे. आजही देशाच्या अनेक भागात मुलीचा जन्म आनंदाने साजरा केला जात नाही. त्याचे कारण आर्थिक अडचणी, शिक्षणाचा खर्च आणि लग्नाची जबाबदारी आहे. या … Read more