PMAY Gharkul Yojana : प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अर्ज सुरू; ₹2.5 लाख रुपये मिळणार; येथे घरबसल्या मोबाईलवरून 5 मिनिटांत अर्ज करा..,
Apply for PMAY Urban Gharkul Yojana 2.0 :- सर्वांना नमस्कार, भारतातील अनेक कुटुंबांना अजूनही स्वतःचं पक्कं घर नाही. शहरांमध्ये भाड्याने राहणं महाग होतं, तर स्वतःचं घर विकत घेणं आणखी कठीण. या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY Urban 2.0) ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), … Read more