रेशन कार्डवर मिळतात पैसे : शेतकऱ्यांना आत्ता अन्नधान्याऐवजी मिळणार पैसे; प्रती व्यक्ति 170 रुपये, फक्त याच 14 जिल्ह्यातील लोकांना मिळणार पैसे..,
APL Shetkari Ration Anudan 2025-26 : सर्व नागरिकांना नमस्कार, एपीएल रेशन अनुदान योजना (APL Shetkari Ration Anudan) ही महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 14 जिल्ह्यांतील APL (केशरी रेशन कार्डधारक शेतकरी) लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम मिळते. पूर्वी शेतकऱ्यांना अन्नधान्य पुरवले जात होते, पण आता त्याऐवजी Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने थेट खात्यात रक्कम जमा … Read more