PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; पगार 75000 मिळेल, असा करा अर्ज..,
PCMC Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत “कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली … Read more