Arogya Vibhag Bharti 2025 :  नाशिक आरोग्य विभागात भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड, पगार 75,000 रुपये, असा करा अर्ज..,

Arogya Vibhag Nashik Recruitment

Arogya Vibhag Nashik Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक अंतर्गत “हृदयविकार तज्ज्ञ, हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ, वरीष्ठ अर्भक शस्त्रक्रिया तज्ञ, मुख्य भौतिकशास्त्रवेत्ता, कर्करोग तज्ञ, कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ, इन्टेन्सिव्हीस्ट, दंतशल्य चिकित्सक, कनिष्ठ बालरोग तज्ञ” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. … Read more