Ladki Bahin Yojana : ‘या’ बहीणींच्या खात्यात जमा होणार ३,०००; जून आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा होणार? नक्की खरं काय?
Ladki bahin yojana portal closed : लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद असल्याने अनेक नव्या महिलांना हप्ता मिळालेला नाही. जून-जुलैचे मिळून ₹3000 मिळण्याची शक्यता असून चिंता करण्याचं कारण नाही. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यात सुपरहीट ठरली. विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला. मात्र, सध्या या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत. सरकारने काही … Read more