घरकुल योजना अपडेट : सरकार भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी १ लाख रुपये देणार; शासन निर्णय आला – इथे GR वाचून योजनेचा फायदा घ्या..!
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना 2025 मधील सुधारणा व फायदे :- सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील भूमिहीन व गरजू कुटुंबांना घरकुलासाठी जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी “पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना (Gharkul Jaga Khareedi Arthasahayya Yojana) ” सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत घरकुल … Read more