लाडकी बहिण योजना बातमी : रक्षाबंधनला फक्त याच महिलांच्या खात्यात 3000 रुपये येणार, तुम्हाला मिळतील का पैसे, ही आहे तारीख- इथे आत्ताच पहा नाहीतर..,
ladki bahin yojana july installment RakshaBandhan Gift :- सर्वांना नमस्कार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जुलैचा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तो जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा … Read more