Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती सुरू; परीक्षा न देता मिळेल नोकरी, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..,
Konkan Railway Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने कोकण रेल्वे भरती (Konkan Railway Bharti) 2025 जाहीर केली आहे. एकूण 80 पदांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू द्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. एकूण जागा : 80 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा पद क्र. … Read more