IB MTS Bharti 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात 362 जागांची भरती; पात्रता 10वी पास, सरकारी नोकरीसाठी येथे करा अर्ज..,
IB MTS Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय गुप्तचर विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय गुप्तचर विभागात मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) {MTS(G)} पदांसाठी (IB MTS Bharti 2025) 362 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदसंख्या :- एकूण 362 जागा पदाचे नाव आणि तपशील : खालील प्रमाणे पद क्र. पदाचे … Read more