Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 3717 पदांची मोठी भरती सुरु; पगार 44,900 रुपये, जॉबसाठी असा करा अर्ज..,

Intelligence Bureau Bharti 2025

Intelligence Bureau Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरो IB (Ministry of Home Affairs) अंतर्गत “आयबी कार्यकारी” पदांच्या एकूण 3717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे., … Read more