Arogya Vibhag Pune Bharti 2026 : आरोग्य विभाग पुणे अंतर्गत 83 पदांची भरती; पात्रता- 12वी पास, पगार-32,000 मिळेल, असा करा अर्ज..,
Arogya Vibhag Pune Recruitment 2025-26 :- नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत “बालरोगतज्ञ -पूर्णवेळ, पब्लिक हेल्थ मॅनेजर (PHM), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, बहुउद्देशीय आरोग्य सेवक” पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2025 आहे. वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. … Read more